Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 5:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 नंतर लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्या वेळी जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय तेथे जेवायला बसला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली; त्या वेळी त्यांच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली आणि जकातदारांचा व इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 नंतर लेवीने आपल्या घरी येशूंसाठी एक भव्य मेजवानी आयोजित केली. त्या ठिकाणी लेवीचे अनेक सहकारी जकातदार आणि इतर पाहुणे येशूंबरोबर भोजन करत होते.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 5:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy