लूककृत शुभवर्तमान 5:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 तो लगेच त्यांच्यासमक्ष उठून ज्या खाटेवर तो पडून होता ती उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णन करीत आपल्या घरी गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा तो लगेचच त्यांच्यासमक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णीत आपल्या घरी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 ताबडतोब तो उभा राहिला व ज्या बाजेवर तो झोपला होता ती उचलून घेऊन देवाचे गौरव करीत आपल्या घरी गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्याचवेळी तो त्यांच्यासमोर उभा राहिला आणि ज्या बिछान्यावर तो झोपत असे, ते घेऊन परमेश्वराची स्तुती करीत घरी गेला. Viz kapitola |