लूककृत शुभवर्तमान 5:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 परंतु गर्दीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला छपरावरून येशूच्यासमोर खाटेसकट खाली उतरवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना, म्हणून त्यांनी घराच्या छतावर चढून त्यास बाजे सकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जेव्हा गर्दी असल्यामुळे ते मार्ग काढू शकले नाहीत, म्हणून ते छतावर चढले आणि घराच्या कौलातून त्यांनी त्याला अंथरुणासहित येशूंच्या पुढे गर्दीमध्ये खाली सोडले. Viz kapitola |