लूककृत शुभवर्तमान 5:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मात्र तो एकांत स्थळी जाऊन प्रार्थना करीत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पण तो अरण्यात अधूनमधून एकान्तात जाऊन प्रार्थना करत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परंतु येशू रानांमध्ये एकांतात जाऊन प्रार्थना करीत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु बरेचदा येशू प्रार्थना करण्यासाठी एकांतात जात असत. Viz kapitola |