लूककृत शुभवर्तमान 5:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर, सर्व काही सोडून देऊन, ते त्याचे अनुयायी झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग मचवे किनार्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग तारवे किनाऱ्याला लावल्यावर त्यांनी सर्वकाही सोडले आणि त्याच्यामागे गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यांनी होडी काठाला लावल्यावर सर्वकाही तिथेच सोडले आणि ते त्यांच्यामागे गेले. Viz kapitola |