लूककृत शुभवर्तमान 4:44 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 म्हणून तो यहुदियाच्या सभास्थानांमध्ये प्रबोधन करीत फिरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 मग तो गालीलाच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 मग तो संपूर्ण यहूदीया प्रांतातील सभास्थानामध्ये उपदेश करीत गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 आणि ते सर्व यहूदीया प्रांतातील प्रत्येक सभागृहांमध्ये उपदेश करीत राहिले. Viz kapitola |