लूककृत शुभवर्तमान 4:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 ह्या घटनेनंतर त्याची ख्याती त्या प्रदेशात सर्व ठिकाणी पसरत गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 अशाप्रकारे त्याच्याविषयीची किर्ती चहुकडील प्रदेशात पसरत गेली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 त्यांच्याबद्दलची बातमी त्या आसपासच्या प्रदेशात पसरत गेली. Viz kapitola |