लूककृत शुभवर्तमान 4:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक माणूस सभास्थानात होता, तो मोठ्याने ओरडून म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेव्हा अशुद्ध भुताच्या आत्म्याने पछाडलेला कोणीएक माणूस सभास्थानात होता; तो मोठ्याने ओरडून म्हणाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्यादिवशी सभास्थानात, अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 सभागृहामध्ये भुताने पछाडलेला, अशुद्ध आत्मा लागलेला, एक मनुष्य होता तो उच्चस्वराने म्हणाला, Viz kapitola |