लूककृत शुभवर्तमान 4:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 पुढे तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, कोणताही संदेष्टा स्वतःच्या देशात स्वीकारला जात नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 पुढे तो म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 “मी तुम्हास खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या नगरात स्वीकारला जात नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “पण मी तुम्हाला निश्चित सांगतो,” ते पुढे म्हणाले, “संदेष्ट्याला स्वतःच्या गावी सन्मान मिळत नाही. Viz kapitola |