लूककृत शुभवर्तमान 4:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तो त्यांना म्हणू लागला, “हा धर्मशास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग तो त्यांना म्हणू लागला की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली की, “तुमच्या ऐकण्यामुळे आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 येशू पुढे त्यांना म्हणाले, “हा शास्त्रलेख जो आज तुम्ही ऐकत आहात, तो पूर्ण झाला आहे.” Viz kapitola |