लूककृत शुभवर्तमान 4:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देऊ लागला आणि सर्व जण त्याची प्रशंसा करू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्व जण त्याचा महिमा वर्णन करीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते त्यांच्या सभागृहांमध्ये शिक्षण देत होते आणि प्रत्येकाने त्यांची स्तुती केली. Viz kapitola |