लूककृत शुभवर्तमान 4:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नकोस’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 येशूने त्याला उत्तर दिले की, “‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस’ असे सांगितले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असेही म्हणले आहे; तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहेः ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ” Viz kapitola |