लूककृत शुभवर्तमान 3:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आताच तर झाडाच्या मुळावर कुऱ्हाड उचललेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही, ते ते तोडून अग्नीत टाकले जाईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आताच झाडांच्या मुळांशी कुर्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कुर्हाड आधीच झाडांच्या मुळावर ठेवलेली आहे आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.” Viz kapitola |