लूककृत शुभवर्तमान 3:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तेथील सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतल्यावर येशू बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता आकाश उघडले गेले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असे झाले की, आकाश उघडले गेले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहानाद्वारे केला जात होता, तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जेव्हा सर्व लोक बाप्तिस्मा घेत होते त्यावेळी येशूंचाही बाप्तिस्मा झाला आणि येशू प्रार्थना करीत असताना स्वर्ग उघडला, Viz kapitola |