लूककृत शुभवर्तमान 3:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तसेच इतर अनेक प्रकारे लोकांना आवाहन करीत तो शुभवर्तमानाची घोषणा करीत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणखी तो पुष्कळ निरनिराळ्या बोधाच्या गोष्टी सांगत असे व लोकांना सुवार्तेची घोषणा करत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 दुसर्या अनेक शब्दांनी योहानाने लोकांना बोध केला आणि जाहीरपणे शुभवार्ता सांगितली. Viz kapitola |