लूककृत शुभवर्तमान 24:45 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 त्यांना धर्मशास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन जागृत केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 मग शास्त्रलेख त्यांना समजावा म्हणून त्यांनी त्यांची मने उघडली. Viz kapitola |