लूककृत शुभवर्तमान 24:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले आणि तो अंतर्धान पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले; मग तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यास ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना ओळखले. त्याच क्षणाला येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावले. Viz kapitola |