लूककृत शुभवर्तमान 24:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही किती निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यात किती मतिमंद आहात! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग तो त्यांना म्हणाला, “अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मूर्ख आहात आणि संदेष्ट्यांनी जे लिहिले आहे त्यावर विश्वास ठेवण्यास मतिमंद आहात. Viz kapitola |