लूककृत शुभवर्तमान 24:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 इस्राएलची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी होऊन आज तीन दिवस झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 परंतु इस्राएलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्या तेव्हापासून आज तिसरा दिवस आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परंतु आम्हाला आशा होती की तोच इस्राएलास मुक्ती देणारा होता. या सर्वगोष्टी घडून आज तीन दिवस झाले आहेत. Viz kapitola |