लूककृत शुभवर्तमान 23:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 हे ऐकून पिलातने हा मनुष्य गालीलकर आहे काय, असे विचारले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा पिलाताने हे ऐकून “हा मनुष्य गालीली आहे काय?” असे विचारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने विचारले की, “हा मनुष्य गालील प्रांताचा आहे काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हे ऐकल्यावर पिलाताने विचारले, “तो गालीली आहे काय?” Viz kapitola |