लूककृत शुभवर्तमान 23:55 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)55 गालीलहून येशूबरोबर आलेल्या स्त्रियांनी योसेफच्या बरोबर जाऊन ती कबर पाहिली व येशूचा मृतदेह कसा ठेवला हेही पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 गालीलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्यामागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 गालील प्रांताहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 येशूंबरोबर गालीलाहून आलेल्या स्त्रियांनी मागोमाग येऊन ती कबर पाहिली आणि येशूंचे शरीर कबरेत कसे ठेवले हे पाहिले. Viz kapitola |