Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:53 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

53 मग तो त्याने खाली काढून तागाच्या कापडात गुंडाळला व खडकात खोदलेल्या कबरीत ठेवला. ह्या कबरीत अद्याप कोणाला ठेवले नव्हते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

53 ते त्याने खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंडाळले व खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ह्या कबरेत अद्याप कोणाला ठेवले नव्हते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

53 ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

53 त्याने येशूंचे शरीर क्रूसावरून खाली घेतले आणि ते तागाच्या वस्त्रात गुंडाळून खडकात खोदलेल्या एका कबरेत ठेवले, ज्यामध्ये आतापर्यंत कोणालाही ठेवले नव्हते.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:53

Následuj nás:

Reklamy


Reklamy