लूककृत शुभवर्तमान 23:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 परंतु हे ऐकून ते अधिकच उग्र आविर्भावाने म्हणाले, “ह्याने गालीलपासून आरंभ करून येथपर्यंत साऱ्या यहुदियात शिक्षण देत लोकांना चिथवले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, “ह्याने गालीलापासून आरंभ करून येथपर्यंत सार्या यहूदीयात शिक्षण देऊन लोकांना चिथवले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, “यहूदीया प्रांतातील सर्व लोकांस तो आपल्या शिकवणीने चिथावित आहे, त्याने गालील प्रांतापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा ते अधिकच आग्रह करून म्हणाले, “पण हा मनुष्य सर्व यहूदीया प्रांतातील लोकांस त्याच्या शिकवणीद्वारे भडकावित आहे आणि गालीलापासून सुरुवात करून तो येथे आला आहे.” Viz kapitola |