लूककृत शुभवर्तमान 23:49 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 ज्या स्त्रिया येशूच्या मागे गालीलहून आल्या होत्या त्यांच्यासह येशूला व्यक्तिशः ओळखणारे सर्व जण हे पाहत दूर उभे राहिले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 तेव्हा त्याच्या ‘ओळखीचे’ सर्व जण व ज्या स्त्रिया त्याच्यामागे गालीलाहून आल्या होत्या त्या हे पाहत ‘दूर उभ्या राहिल्या होत्या.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालील प्रांताहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 परंतु जे सर्व येशूंना ओळखत होते, त्यामध्ये गालीलाहून त्यांच्यामागे आलेल्या अनेक स्त्रिया काही अंतरावर थांबल्या आणि या गोष्टी पाहत होत्या. Viz kapitola |