लूककृत शुभवर्तमान 23:48 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 बघण्याकरता जमलेले सर्व लोक जे काही घडले ते पाहून दुःखाने ऊर बडवीत परत गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 क्रूसावर खिळण्याचा प्रसंग पाहण्याकरिता आलेल्या जमावाने घडलेल्या घटना पाहिल्या, तेव्हा ते शोकाकुल होऊन छाती बडवित घरी परतले. Viz kapitola |