लूककृत शुभवर्तमान 23:43 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीने सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 येशूंनी त्याला उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.” Viz kapitola |