लूककृत शुभवर्तमान 23:42 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 तो पुढे म्हणाला, “हे येशू, तू तुझ्या राजाधिकाराने येशील, तेव्हा माझी आठवण ठेव.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 मग तो म्हणाला, “अहो येशू,1 आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 मग तो येशूंना म्हणाला, “अहो येशू, आपण आपल्या राज्यात याल, तेव्हा माझी आठवण ठेवा.” Viz kapitola |