लूककृत शुभवर्तमान 23:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 मुख्य याजकांना व लोकसमुदायाला पिलाताने म्हटले, “मला ह्या माणसात काही दोष आढळत नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा मुख्य याजकांना व लोकसमुदायांना पिलाताने म्हटले, “मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, या मनुष्यावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा पिलात मुख्य याजकांकडे आणि जमावाकडे वळून म्हणाला, “या माणसामध्ये मला कोणताही दोष दिसत नाही.” Viz kapitola |