लूककृत शुभवर्तमान 23:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 ‘हा यहुदी लोकांचा राजा आहे’, अशी पाटीदेखील येशूच्या क्रुसावर लावली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 हा यहूद्यांचा राजा आहे, असा [हेल्लेणी, रोमी, व इब्री अक्षरांत लिहिलेला] एक लेखही त्याच्या वरती होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 त्याच्यावर असे लिहिले होते “हा यहूदी लोकांचा राजा आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 त्यांच्या डोक्याच्या वर एक लेखपत्रक लावण्यात आले. त्यावर लिहिले होते: हा यहूद्यांचा राजा आहे. Viz kapitola |