लूककृत शुभवर्तमान 23:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 येशूच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा समुदाय चालला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा त्याच्यामागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 लोकांचा व स्त्रियांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला, त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 येशूंच्या मागे लोकांचा प्रचंड समुदाय चालला होता. त्यांच्यामध्ये अनेक शोक करणार्या स्त्रियाही होत्या. Viz kapitola |