लूककृत शुभवर्तमान 23:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 त्यांच्या मागणीप्रमाणे व्हावे, असा पिलातने निकाल दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तेव्हा त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा पिलाताने निकाल दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तेव्हा पिलाताने त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असे ठरवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले. Viz kapitola |