Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 तरीही त्याला क्रुसावर खिळायला हवे, असा त्यांनी उच्च स्वरात ओरडून आग्रह धरला. शेवटी त्यांच्या ओरडण्याला यश आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 पण ‘ह्याला वधस्तंभावर खिळाच’ असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालवला; आणि त्यांच्या व मुख्य याजकांच्या ओरडण्याला यश आले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 पण याला वधस्तंभावर खिळाच असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालविला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 परंतु येशूंना क्रूसावर खिळण्याची मागणी करीत, ते ओरडू लागले, शेवटी त्यांचे ओरडणे सफल झाले,

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy