लूककृत शुभवर्तमान 23:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 परंतु ह्याला क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा, असे ते ओरडत राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तरी “ह्याला वधस्तंभावर खिळा,” “वधस्तंभावर खिळा,” असे ते ओरडत राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्यास वधस्तंभावर खिळा!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 पण लोक ओरडतच राहिले, “त्याला क्रूसावर खिळा! त्याला क्रूसावर खिळा!” Viz kapitola |