लूककृत शुभवर्तमान 23:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 येशूला सोडावे, ह्या इच्छेने पिलातने पुन्हा त्यांच्यासमोर बोलणी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 येशूला सोडावे ह्या इच्छेने पिलाताने पुन्हा त्यांच्याबरोबर भाषण केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग पिलात येशूला सोडण्याची इच्छा धरून फिरून त्यांच्याशी बोलला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 येशूंना सोडून देण्याची पिलाताची इच्छा होती, म्हणून तो त्यांच्याशी वाद घालू लागला Viz kapitola |