Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 23:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 बरब्बा हा शहरात झालेले बंड आणि खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेला होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांस ठारही केले होते, त्यामुळे त्यास तुरुंगात टाकले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 बरब्बाला त्यावेळी शहरामध्ये उठाव करणे व खून करणे यासाठी तुरुंगात ठेवले होते.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 23:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy