लूककृत शुभवर्तमान 23:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 हेरोदने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगमगीत लांब झगा त्याच्या अंगावर घालून त्याला पिलातकडे परत पाठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यावेळी हेरोद आणि त्याचे शिपाई येशूंचा उपहास आणि चेष्टा करू लागले. त्यांना झगझगीत कपडे घालून त्यांनी पिलाताकडे परत पाठविले. Viz kapitola |