लूककृत शुभवर्तमान 22:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्यांनी त्याला विचारले, “आम्ही त्याची तयारी कुठे करावी, अशी आपली इच्छा आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते त्याला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा त्या दोघांनी विचारले, “आम्ही कुठे तयारी करावी?” Viz kapitola |