Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:71 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

71 तेव्हा ते म्हणाले, “आपल्याला आणखी साक्षीची काय गरज? आपण स्वतः त्याच्याच तोंडून ऐकले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

71 तेव्हा ते म्हणाले, “आपल्याला साक्षीची आणखी काय गरज? आपण स्वतः ह्याच्या तोंडचे ऐकले आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

71 मग ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीची काय गरज आहे? आपण स्वतः त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

71 तेव्हा ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीदारांची काय गरज आहे?” ते आपण स्वतः त्याच्याच तोंडून ऐकले आहे.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:71

Následuj nás:

Reklamy


Reklamy