लूककृत शुभवर्तमान 22:70 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)70 तेव्हा ते सर्व म्हणाले, “तर तू देवाचा पुत्र आहेस काय?” तो म्हणाला, “तुम्ही म्हणता, मी आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)70 तेव्हा ते सर्व म्हणाले, “तर तू देवाचा पुत्र आहेस काय?” तो म्हणाला, “तुम्ही म्हणता की मी आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी70 ते सर्व म्हणाले, तर मग तू देवाचा पुत्र आहेस काय? त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही म्हणता की, मी आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती70 त्या सर्वांनी विचारले, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता मी आहे.” Viz kapitola |