लूककृत शुभवर्तमान 22:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ज्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारायचा, तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आता बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस आला, त्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्याचा बळी दिला जाणार होता. Viz kapitola |