Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:64 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

64 त्यांनी त्याचे डोळे बांधून त्याला विचारले, “अरे संदेष्ट्या, सांग, तुला कोणी मारले?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

64 त्यांनी त्याचे डोळे बांधून व त्याच्या थोबाडीत मारून त्याला विचारले, “अंतर्ज्ञानाने बोल, तुला कोणी मारले?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

64 त्यांनी त्याचे डोळे बांधले व त्यास प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

64 त्यांनी त्यांचे डोळे बांधले आणि म्हटले, “अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी चापट मारली?”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:64

Následuj nás:

Reklamy


Reklamy