लूककृत शुभवर्तमान 22:63 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)63 ज्या लोकांच्या ताब्यात येशू होता, ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्यास मारायला सुरुवात केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 मग पहारेकर्यांनी त्यांना बुक्क्या मारल्या व त्यांची थट्टा करावयास सुरुवात केली. Viz kapitola |