लूककृत शुभवर्तमान 22:50 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)50 त्यांच्यातील एकाने उच्च याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 त्यांच्यातील एकाने प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 त्यांच्यापैकी एकाने महायाजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 तेवढ्यात त्यांच्यातील एकाने महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा उजवा कान कापून टाकला. Viz kapitola |