लूककृत शुभवर्तमान 22:41 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 मग सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो त्यांच्यापासून दूर गेला, तेथे त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो दूर गेला; आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले आणि अशी प्रार्थना केली, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 नंतर ते त्यांच्यापासून सुमारे दगड फेकला जाईल इतक्या अंतरावर गेले, त्यांनी गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. Viz kapitola |