लूककृत शुभवर्तमान 22:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे ऑलिव्ह डोंगराकडे गेला. त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनांच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 मग तो निघून आपल्या रीतीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 नेहमीप्रमाणे जैतून डोंगराकडे जाण्यासाठी येशू बाहेर पडले आणि त्यांचे शिष्य त्यांच्या मागोमाग गेले. Viz kapitola |