लूककृत शुभवर्तमान 22:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 ते म्हणाले, “प्रभो, पाहा, येथे दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “पुरे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 ते म्हणाले, “प्रभूजी पाहा, येथे दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “पुरे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 ते म्हणाले, “प्रभू, पहा, येथे दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “तेवढे पुरे!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तेव्हा शिष्य त्यांना म्हणाले, “हे पाहा प्रभू, येथे दोन तरवारी आहेत.” येशू म्हणाले, “पुरे आहे.” Viz kapitola |