Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 नंतर येशूने त्याच्या शिष्यांना विचारले, “मी तुम्हांला थैली, झोळी व वहाणा घेतल्याशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांला काही उणे पडले का?” ते म्हणाले, “नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 आणखी त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला पिशवी, झोळी व पायतणे घेतल्याशिवाय पाठवले तेव्हा तुम्हांला काही उणे पडले का?” ते म्हणाले, “नाही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हास थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठवले, तेव्हा तुम्हास काही कमी पडले का?” ते म्हणाले, “काहीही नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 नंतर येशूंनी त्यांना विचारले, “मी तुम्हाला झोळी, पिशवी किंवा पायतणे न घेता पाठविले, तेव्हा तुम्हाला काही कमी पडले का?” “नाही,” त्यांनी उत्तर दिले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy