लूककृत शुभवर्तमान 22:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 प्रभू पुढे म्हणाला, “शिमोन, शिमोन, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने परवानगी मिळवली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग प्रभू म्हणाला, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “शिमोना, शिमोना, तुम्हा सर्वांची गव्हासारखी चाळणी करावी म्हणून सैतानाने विचारले आहे. Viz kapitola |