लूककृत शुभवर्तमान 22:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्यानंतर बारा प्रेषितांपैकी ज्याला इस्कर्योतदेखील म्हणत, त्या यहुदामध्ये सैतान शिरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा बारा प्रेषितांपैकी एकात, म्हणजे यहूदात इस्कर्योतामध्ये सैतान शिरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक म्हणजे यहूदाह इस्कर्योत याच्यात सैतानाने प्रवेश केला. Viz kapitola |