लूककृत शुभवर्तमान 22:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? अर्थात, भोजनास बसणारा. मी मात्र तुमच्यामध्ये सेवा करणारा असा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुमच्यामध्ये सेवा करणार्यासारखा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तेव्हा मोठा कोण जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 श्रेष्ठ कोण आहे, जो भोजन करतो, की जो सेवा करतो? अर्थात् जो बसून जेवतो तोच ना? पाहा, सेवा करणार्यासारखा मी तुम्हामध्ये आहे. Viz kapitola |